शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:51 IST

वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली.

ठळक मुद्देआदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचे वितरण केले  जाणार आहे.  निवड झाल्यास एका महिन्याचे आत २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनव्दारे भरावा लागणार आहे. प्रथम एका महिन्यात व दुसरे दुधाळ जनावर ६ महिन्यानंतर राज्याबाहेरील किंवा जिल्हा बाहेरील गुरांचे बाजारातून  खरेदी करुन देण्यात येतील.

वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली. १९ आॅगस्टपर्यंत पात्र लाभार्थींना स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती स्तरावरील पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावे लागणार आहेत.विशेष घटक योजनेंतर्गत अनु.जाती, नवबौद्ध घटकातील  लाभार्थी तसेच आदिवासी उपयोजनांतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचे वितरण केले  जाणार आहे. लाभार्थी  निवड झाल्यास एका महिन्याचे आत २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनव्दारे भरावा लागणार आहे. या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थींना प्रथम एका महिन्यात व दुसरे दुधाळ जनावर ६ महिन्यानंतर राज्याबाहेरील किंवा जिल्हा बाहेरील गुरांचे बाजारातून  खरेदी करुन देण्यात येतील. विशेष घटक योजनेंतर्गत अनु.जाती, नवबौध्द लाभार्थी व आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थीची निवड झाल्यास एक महिन्याचे आत उस्मानाबाद संगमनेरी जातीसाठी १७ हजार ८१० रुपये व स्थानिक जातीसाठी ११ हजार ९६२ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनदरे भरावा लागणार आहे. या सर्व योजनांचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत. सदर प्रस्ताव १९ आॅगस्टपर्यंत स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती स्तरावरील पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावे असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जे.पी.केंद्रे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcowगायmilkदूध