शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर भागात आदिवासी बांधवांना साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:27 IST

वाशिम - तरुण क्रांती मंच, जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्यावतीने मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गरजवंतांना कपडे, धान्य, बिस्कीटे, ब्लँकेट, पादत्राणे आदींचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - तरुण क्रांती मंच, जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्यावतीने मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गरजवंतांना कपडे, धान्य, बिस्कीटे, ब्लँकेट, पादत्राणे आदींचे वितरण करण्यात आले.मेळघाट येथील सिमाडोह परिसरासोबत चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम, लेंडारी, येडापुर, कुरखेडा, दवंडी, कोहोका आदी गावातील आदिवासी महिला, पुरूष व बालकांना साडी, कपडे, धान्य, बिस्कीट, पादत्राणे, शाल, ब्लँकेट, बिस्कीट आदीचे वितरण करण्यात आले. ब्रम्हपुरी येथे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुर, गडचिरोली जिल्हयात या वाटप साहित्याला हिरवी झेंडी दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह माजी मंत्री शोभा फडणवीस, प्रा. महेश पानसे आदींची उपस्थिती होती. सामाजिक बांधीलकी म्हणून या प्रकल्पाचे संयोजक तथा तरूण क्रांती मंचचे निलेश सोमाणी व अ‍ॅड. भारती सोमाणी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाकरीता समस्त जानकीनगर येथील महिला भगिनी, बाल गणेश मंडळ पदाधिकारी, सुरेश दहात्रे, कैलास दहात्रे, माळीराज गणेश मंडळाचे पदाधिकारी, समाजसेवी नितीन उलेमाले, रमेशचंद्र लढ्ढा, डॉक्टर मंडळी आदींनी सहकार्य केले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात मदतीचे वाटप नीलेश सोमाणी, प्रा. कृष्णकुमार लाहोटी, बंडू राठोड, सुनिल फुलारी, जाधव, अबरार आदींनी केले.

टॅग्स :washimवाशिमMelghatमेळघाट