शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिरपूर येथे पिककर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:50 IST

शिरपूर जैन: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर येथील शाखेच्यावतीने ५ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्दे ३१ मार्चनंतर बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी तयारी केली. कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे सेवा सोसायटीमार्फत बँकेकडे सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या.शिरपूर शाखेंतर्गत येणाऱ्या शेलगाव बगाडे सेवा सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात आले.

शिरपूर जैन: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर येथील शाखेच्यावतीने ५ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली.

दरवर्षी खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवा सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना १ मार्चपासून पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात येते; परंतु यावर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर थकित कर्ज भरावे की नाही, अशा मनस्थितीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास विलंब केला. त्यामुळे सेवा सोसायट्या व बँक प्रशासनही पीक कर्ज वितरणास सुरुवात करू शकले नाही. तथापि, ३१ मार्चनंतर बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी तयारी केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे सेवा सोसायटीमार्फत बँकेकडे सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आणि ५ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर शाखेंतर्गत येणाऱ्या शेलगाव बगाडे सेवा सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात  आले. यावेळी बँकेचे निरीक्षक काशिनाथ गायकवाड, शाखा अधिकारी बी.बी. धनगोल, सेवा सोसायटी उपाध्यक्ष लक्ष्मण देशमुख, गटसचिव संदीप सोमटकर, कर्मचारी भगवान साबळे, धीरज बाजड, एस. आर. भागवतकर यांच्यासह दत्तराव देशमुख, द्वारकाबाई साबळे, भास्कर मनेर, पुंडलिक राऊत, देविदास श्रीखंडे, संगीता सरनाईक, केशव श्रीखंडे, विलास श्रीखंडे, बाळासाहेब देशमुख आदिंची उपस्थिती होती. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन