शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:43 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सोमवार, १८ मार्चपासून सुरूवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणाºया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सोमवार, १८ मार्चपासून सुरूवात झाली आहे.सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबांना आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घ काळापासून होत होती. त्याचा विचार करून केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी अल्पावधीत सुरू झाली असून ‘महा-आॅनलाईन’मार्फत चालविल्या जाणारे महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. यादिवशी काही लाभार्थ्यांना तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित घटकातील लाभार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र, १३ आॅक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीपासून महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला, आधारकार्डची प्रत, बोनाफाईड, निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा अधिक नसल्याचा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे मागविण्यात येत आहेत.  आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शासनाकडून १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर ‘महा-आॅनलाईन’मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास सोमवारपासून सुरूवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून हे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.- सागर भुतडाजिल्हा समन्वयक, ‘महा-आॅनलाईन’, वाशिम

टॅग्स :washimवाशिम