शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:00 IST

वाशिम  :  विद्यापीठाच्या निर्दशाप्रमाणे स्थानिक अ‍ॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी  रोजी पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  विद्यापीठाच्या निर्दशाप्रमाणे स्थानिक अ‍ॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी  रोजी पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दरवर्षी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी पुर्ण केलेली आहे अश्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाव्दारे पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत होते. परंतु या वर्षीपासुन पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयात वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सन २०१६-१७ व २०१७-१८ च्या विधी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हया कार्यक्रमात पदवीका प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. न. अ. कादरी  तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलन संचेती , ज्येष्ठ विद्यीज्ञ अ‍ॅड.छाया मवाळ या होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ.संचेती यांनीविधी पदवी वरच न थांबता पुढील शिक्षण सुध्दा घेवून मोठया पदावर कार्य करावे अशी आशा बाळगली. तसेच अ‍ॅड. मवाळ यांनी विद्यार्थ्यांनी पदवीनंतर वकिली करत असतांनी कशी नित्य नियम पाळवीत व वकील व्यवसाय हा समाज उपयोगी कसा राहील. या बाबत सुध्दा दक्षता घ्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.कादरी यांनी  शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमी तळमळ करत असतात त्यानुसारच विद्यार्थ्यांनी सुध्दा अशा प्रकारची भावना ठेवावी व शिक्षकांना अभिमान वाटले असे कार्य करीत रहावे असे प्रतिपदन केले.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.सागर सोनी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी किशोर पडघान यांनी केले. तर आभार विद्यार्थी अविनाश खंडारे यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाला प्रा.सुशांत चिमणे,प्रा. एल.डी.दाभाडे,प्रा. भाग्यश्री धुमाळे, ग्रंथपाल संजय ईढोळे मुख्य लिपीक एम.एन, सोमाणी डी.बी.गवई,राहुल पांडे,जितेश अग्रवाल उपस्थिती होते. तसेच हया कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती व उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :washimवाशिमuniversityविद्यापीठ