शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दोन गटांत वाद; एकाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST

जागेच्या कारणावरून अव्हाळे आणि बोथे कुुटुंबात वाद आहेत. या वादातून ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दोन्ही गटांत मारहाण झाली. ...

जागेच्या कारणावरून अव्हाळे आणि बोथे कुुटुंबात वाद आहेत. या वादातून ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दोन्ही गटांत मारहाण झाली. यामध्ये भगवान अव्हाळे (६०) यांचा मृत्यू झाला. अमोल भगवान अव्हाळे (३५) रा. जांब यांच्या फिर्यादीनुसार ६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान आरोपी देवलाल बोथे, अमोल बोथे, नंदाताई बोथे, सुनीता मस्के, आशिष मस्के यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून, जागेच्या वादावरून फिर्यादीचे वडील भगवान अव्हाळे यांना मारहाण केली. यामध्ये भगवान अव्हाळे यांचा मृत्यू झाला. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, १४७, १४९, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

याच घटनेत दुसऱ्या गटातील देवलाल महादेव बोथे (६१) रा.जांब यांनी फिर्याद दिली की, ६ फेब्रुवारी रोजी आरोपी विष्णू अव्हाळे, शिवा मुठाळ, बबलू अव्हाळे, हरीश मुठाळ, दिगंबर अव्हाळे यांनी संगनमत करून जागेच्या वादातून फिर्यादीचे घरात घुसून, फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकास शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, १४७, १४८, १४९, ४५२, ५०४, ५०६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एपीआय नीलेश शेंबडे करीत आहेत.