शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीदार-हमाल यांच्यातील वाद मिटला; रिसोड बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:31 IST

आठ दिवसांपासून बंद असलेली रिसोड बाजार समिती ३ मार्चपासून पूर्ववत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यातील वादावर २ मार्च रोजी पडदा पडल्याने, गत आठ दिवसांपासून बंद असलेली रिसोड बाजार समिती ३ मार्चपासून पूर्ववत झाली आहे.बाजार समितीमध्ये सीसीटिव्ही बसविणे, शेतमाल मोजणी, अडत व अन्य कारणावरून रिसोड बाजार समितीमधील खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. या वादामुळे गत आठ दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्णत: ठप्प होते. बाजार समिती बंद असल्याने शेतकºयांचे व्यवहारही ठप्प झाले होते. या वादावर पडदा टाकण्यासाठी २ मार्च रोजी बाजार समितीचे सचिव विजय देशमुख, रिसोड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष यशवंत देशमुख, नगर परिषद सदस्य नारायण गायकवाड, माजी नगरसेवक प्रल्हादराव गायकवाड यांनी खरेदीदार आणि हमाल-मापारी यांची बैठक बोलाविली होती. यावेळी रिसोड व्यापारी संघातर्फे पुरुषोत्तम तोष्णीवाल, गोपाल काबरा, किशोर कोठुळे तर हमाल मापारी संघटनेतर्फे बंडूभाऊ उटकर, श्रीराम पवार, रामचंद्र बुधकरे, दीपक सोनुने, शेख पाशु, कैलास शिंदे, विष्णू खंदारे आदींची उपस्थिती होती. यावेळी खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यामध्ये योग्य तोडगा काढण्यात आला. त्यामुळे ३ मार्चपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत झाले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड