शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाशिवरात्रीनिमित्त रिसोड येथे १२ प्रतिकात्मक ज्योतीर्लिंगांचे प्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:49 IST

रिसोड (वाशिम):  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने महाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन  शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम):  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीनेमहाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन  शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या औचित्यावर ४ आणि ५ मार्च रोजी शिवभक्तांना १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक महत्व समजून घेता येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘राजयोग हा श्रेष्ठ योग’, याची माहिती देण्यात येणार आहे.  परमपिता परमात्मा शिव परमात्म्याची जयंती ब्रह्माकुमारिज विद्यालयाच्यावतीने हर्षोल्हासात साजरी करण्यात येत आहे. ब्रह्माकुमारी ज्योती दिदीसह, ब्रह्माकुमारी गिता दिदी, ब्रह्माकुमारी वंदना दिदी, ब्रह्माकुमारी वर्षा दिदीसह सर्वच ज्ञानार्थीनी ज्योतीलिंर्गाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांनी रिसोड शहरासह सर्वच शिवभक्तांनी प्रदर्शनीला भेट देऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMahashivratriमहाशिवरात्री