शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर ३० नोव्हेंबरला होणार चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:27 IST

शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे.

ठळक मुद्देअमरावतीत सहविचार सभाविदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे. अमरावती विभागातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेवून सहविचार सभेचे आयोजन केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व्ही.यू.डायगव्हाणे व विमाशीचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी.बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या सहविचार सभेत उपस्थिती करावयाचे मुद्दे संबंधित समस्याग्रस्त शिक्षकांनी लेखी स्वरूपात वाश्मि जिल्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांकडे सादर कराव्या, असे आवाहन प्रांतीय सदस्य जनार्दन शिंदे, कार्यवाह गोविंद चतरकर, अध्यक्ष राजेश नंदकुले, नारायण मगर, आढाव, राजेश खाडे, बाळासाहेब गोटे, जी.एन. ओव्हर, कुलदिप बदर, वसंतराव अवचार आदिंनी केले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक