शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:29 IST

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली. यावेळी शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, चोरीच्या घटनांवर नियंत्रण, दारूविक्रेत्यांविरूद्ध कारवाई आदी विषयांवर चर्चा झाली. आठ दिवसांपुर्वी रिसोड शहरात घडलेल्या दोन गटातील मारहाणीच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर पोलीस प्र्रशासनाने  रविवारी शांतता समितची बैठक घेतली.  बैठकिच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.पवन बनसोड होते. व्यासपिठावर पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक ठाणेदार अनिल ठाकरे यांनी केले. यावेळी शांतता समिती सदस्य बबनराव मोरे, रोहीणी खंडारे, फैजलभाई, दिलीप देशमुख, जयंत वसमतकर, नगरसेविका पप्पीबाई कदम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मदनसेठ बगडीया, माया जुमडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी डॉ.बनसोड म्हणाले की, या घटनेमध्ये दोषी कोण आहे याबाबत तपास सुरु आहे. राजकीय दबावाला बळी पडणार नाही, अन्याय झाला असेल तर तेथे आम्ही न्ििश्चतच न्याय देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी खंडणीबहाद्दर, दारू विक्रेते, सीसीटीव्ही, चोरीच्या घटनांवर आळा आदी मुद्दे उपस्थित झाले. डॉ. बन्सोड म्हणाले की, खंडणी बहाद्दराविरुध्द गुन्हे दाखल केले जातील तसेच गावामध्ये दारु विक्रेताविरुध्द कारवाई करु, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा कुणी गैरफायदा घेवु नये, तडीपार मंडळी या क्षेत्रामध्ये राहता कामा नये, शहरामध्ये सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत अ‍ॅक्शन प्लॅन आखणार असून, डॉ. आंबेडकर चौक व लोणी फाटा येथे पोलिसांची संख्या वाढविली जाईल, असे सांगितले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, व्यापाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड