शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांच्या बैठकीत धरणे आंदोलावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:52 IST

विविध मागण्या प्रलंबित : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मानोरा ( वाशिम ) :  पोलीस पाटलांच्या विविध मागण्या ...

विविध मागण्या प्रलंबित : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नमानोरा (वाशिम) :  पोलीस पाटलांच्या विविध मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात मानोरा येथील विश्रामगृहात २५ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली.गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र   करण्याचा निर्धार करण्यात आला.  जिल्ह्यातुन ३५० पोलिस पाटील मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामराव राठोड यांनी दिली.पोलीस पाटील मानधन वाढीविषयी शासनस्तरावर कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे पोलीस पाटील संघटनेने रोष व्यक्त केला. याशिवाय अन्य विषयही प्रलंबित आहेत. या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातून ३५० पोलीस पाटील सहभागी होतील, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. बैठकीला गोपाल लाहोटी, येवतकर पाटील, मुंडे पाटील  सुनिल पाटील, चौधरी पाटील सरोदे,  नागरे पाटील,  गाडे  पाटील, गजानन चतरकर, जाधव पाटील, संदीप फांदळे, गजानन महाले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन