शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील देवतलावाला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:16 IST

शहरातील प्रसिध्द देव तलावाला घाणीच्या विळख्याने वेढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील प्रसिध्द देव तलावाला घाणीच्या विळख्याने वेढले असून प्रशासनाच्यावतिने येथील घाण स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे. गतवर्षी विविध सामाजिक संघटनांनी मिळून या देवतलावातील गाळ काढून स्वच्छता केली होती. याला प्रशासनाचेही सहकार्य लाभले होते. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.वाशिम शहरातील बालाजी मंदिरानजिक पुरातन देवतलाव आहे. सदर देवतलाव तिरुपती येथे असलेल्या तलावासारखा असून अनेक भाविक बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर या तलावाच्या दर्शनासाठी येतात. देवतलावातील पाणी दूषित होवू नये याासाठी सर्व बाजुने कुंपन भिंत उभारण्यात आली आहे. तरी सुध्दा काही नागरिक येथे कचरा टाकत असल्याने येथे घाण साचली आहे. तसेच काही दुकानांचे सांडपाणी देव तलावात येत असल्याचे दिसून येते. गतवर्षी सामाजिक संघटनांनी मोठा पुढाकार घेवून मोलाचे कार्य केले होते. याहीवर्षी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून देवतालावाची स्वच्छतेबाबत पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे प्रशासनाचे लक्ष कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी होत आहे.शहरातील पवित्र असलेल्या देवतलावाच्या बाजुला घाण होणार नाही याकरिता सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :washimवाशिम