शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत ९०६ टन भाजीपाला, फळांची ग्राहकांना थेट विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:49 IST

२.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉक डाऊन’ कालावधीत नागरिकांना दुध, भाजीपाला, फळे उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाने शेतकरी गटांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचिला. यामाध्यमातून गत २० दिवसांत ९०६ टन भाजीपाला व फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकरी कंपन्यांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्‍यासाठी नियंत्रण कक्ष स्‍थापण करण्यात आले आहे. कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी (विस्तार) समाधान पडघान, मनिषा लंगोटे (फलोत्पादन) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. यासह तालुका स्तरावर कृषी अधिकारी व कृषी सहायकांची तालुका नोडल अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्यात आली.दरम्यान, जिल्ह्यात शहरी भागात एकाच ठिकाणी भाजी मंडई होती. ‘लॉक डाऊन’नंतर जिल्‍हा क्रीडा संकुल, काटा रोड मैदान, जुनी जिल्हा परिषद परिसर, गुरूवार बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, वत्सगुल्म मराठी शाळा, जुने आरटीओ कार्यालय आदी ठिकाणी जागेची आखणी करुन भाजी मंडईचे  नियोजन करण्यात आले. त्यास वाशिम शहरातील नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खबरदारीची उपाययोजना म्‍हणून भाजीपाला, फळे व दूध विक्रेत्यांना कृषी विभागाकडून रियुजेबल कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा येथेही शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला. २७ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत याअंतर्गत तब्बल ५०६ टन भाजीपाला आणि फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र