शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 15:18 IST

कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही  तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. 

कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही  तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कृषी विभाग पुणे महाराष्ट्र शासनाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनात आदर्श गाव धोत्रा जहॉगीरला निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्श गाव योजनेचा बहुमान आदि पुरस्कार प्राप्त करण्यासाठी विस्तार अधिकारी पांडुरंग गव्हाळे यांचे प्रयत्न, तसेच गावातील युवकांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले. त्यांच्याच सहकार्याने ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. या कामासाठी सहायकारी संस्था म्हणून गुरूदेव सेवाश्रम समिती कारंजा यांचे सहकार्य लाभले. आदर्श गाव धोत्रा जॅहागीर येथील गावकरी, पदाधिकारी आणि ग्रामसचिवांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच या ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन पुरस्कार प्राप्त झाला, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी के. आर. तापी व सास संस्थेचे सचिव श्याम सवाई यांनी व्यक्त केली. 

 

सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आणि गावकºयांसह आदर्श गाव समितीचे सहकार्य तसेच गटविकास अधिकारी तापी व विस्तार अधिकारी सा. हि. चव्हान, वि.अ. घुगे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच आदर्श गाव धोत्रा जहॉगिर ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन मिळाले आहे.  -पी.आर.गव्हाळे, ग्रामसेवक

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतKaranjaकारंजा