शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:35 IST

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.डीसीपीएस, एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाचे पूर्णत: खाजगीकरण थांबवून के.जी. ते पी.जी. पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात यावे व एकूण बजेट पैकी १० टक्के बजेट शिक्षणावर खर्च करण्यात यावे, आरटीई अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी ३० विद्यार्थ्यांची अट रद्द करून २० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या प्रमाणे  शिक्षक निश्चिती करतांना वर्ग खोल्यांची अट रद्द करण्यात यावी, माध्यमिक व महाविद्यालयीन दर्जा उंचावण्यासाठी व व्यवस्थापन सुलभतेसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाची व्यवस्था करण्यात यावी, वरिष्ठ वेतन श्रेणी व इतर कालबद्ध श्रेणींचा लाभ देताना बंधनकारक केलेली शाळा सिद्धीची अट रद्द करावी, १०० टक्के शाळांना अनुदान देण्यात यावे तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देतांना १० वी च्या १०० टक्के निकालाची अट रद्द करण्यात यावी, शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नये, शिक्षकेतर कर्मचाºयांची संच मान्यता  निश्चित करण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतची संपूर्ण पटसंख्या गृहीत धरण्यात यावी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती ही शासकीय यंत्रणेमार्फत केंद्रीय पद्धतीने करावी, संगणक विषयाला शालेय अध्यापनामध्ये तासिका निश्चित करून संगणक शिक्षकांची पूर्णवेळ म्हणून नियुक्ती देण्यात यावी, प्रत्येक शाळेत ग्रंथालय व ग्रंथपालाची पूर्णवेळ नियुक्ती करावी, महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर हा शिक्षकदिन म्हणून जाहीर करावा, शिक्षणाधिकाºयांची रिक्त पदे तात्काळ भरावी यासह प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी  संघाने (प्रोटान) केली. धरणे आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक