शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:36 IST

वाशिम -  धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्देवाशिम, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, शेलु बाजार, शिरपूर, वाकद यासह अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवित वाशिम येथील आंदोलनस्थळी भेट दिली.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम -  धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनालावाशिम जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शविला.राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण अद्याप मिळालेली नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे यासह सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव तातडीने देण्यात यावे, आरक्षणासाठी शहीद झालेल्या परमेश्वर धोंगडे यांच्या कुटुंबियाला २५ लाखाची तात्काळ आर्थिक मदत करावी, चोंडी व अंबड येथील धनगर समाजातील युवकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, धनगर समाजातील विद्यार्थांची थकीत शिष्यवृत्ती वाटप करावी, धनगर समाजातील मेंढपाळांना त्रास देणाºया वनरक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आदी मागणीसाठी धनगर समाजबांधवांनी १३ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, शेलु बाजार, शिरपूर, वाकद यासह अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवित वाशिम येथील आंदोलनस्थळी भेट दिली.  धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणीही सकल मराठा समाजबांधवांनी यावेळी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा