शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून होणार गावतलावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:34 IST

वाशिम: मंगरुळपीर येथील गावतलावात पावसाचे अधिकाधिक पाणी साठविण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमंगरुळपीर शहरात मानोरा चौक परिसरात प्राचीन गाव तलाव आहे.काही वर्षापूर्वी बुजलेला हा तलाव दोन वर्षांपूर्वी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पुढाकारातून पुनरुजिव्वीत करण्यात आला. वाहून येणारे लाखो लीटर पाणी या तलावात साठविण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येणार आहे.

वाशिम: मंगरुळपीर येथील गावतलावात पावसाचे अधिकाधिक पाणी साठविण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्यात येत आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली असून, आता या तलावात वाहते पाणी सोडण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मंगरुळपीर शहरात मानोरा चौक परिसरात प्राचीन गाव तलाव आहे. या गावतलावातील साठ्यामुळे शहराची भूजलपातळी वाढण्यास मदत होते. गेल्या काही वर्षापूर्वी बुजलेला हा तलाव दोन वर्षांपूर्वी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पुढाकारातून पुनरुजिव्वीत करण्यात आला; परंतु या गतवर्षीच्या अपुºया पावसासह वाहून जाणारे पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने हा तलाव कोरडा पडला होता. या तलावाच्या विकासाची आणि त्यात जलसाठा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गौरवकुमार इंगळे यांनी याबाबत तालुका व जिल्हास्तरावर पाठपुरावा करून या तलावासाठी लोकसहभागातून इनलेटची व्यवस्था करण्याची परवानगी मिळविली. नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ही परवानगी दिल्यानंतर आता. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहून येणारे लाखो लीटर पाणी या तलावात साठविण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येणार आहे. हे काम लोकवर्गणीतून करण्यात येणार असून, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गावंडे यांनी यासाठी देणगीही दिली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन या तलावासाठी झटणाºया समाजसेवकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर