शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:04 IST

वाशिम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय  वाशिम व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आपत्ती व्यवस्था पनासंदर्भात विभाग प्रमुखांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आपत्तीनिहाय आराखडा तयार करण्याची सूचना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय  वाशिम व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आपत्ती व्यवस्था पनासंदर्भात विभाग प्रमुखांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ातील सर्व विभागप्रमुखांची भूमिका व  जबाबदार्‍या या विषयावर  मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आ पत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणेचे संचालक कर्नल सुपनेकर  मार्गदर्शक म्हणून होते.  ते म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन  अधिनियम २00५ नुसार प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा  संबंधित आपत्तीनिहाय आराखडा तयार करणे बंधनकारक आहे.  त्यामुळे प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून  सादर करावा तसेच याकरिता वार्षिक अंदाजपत्रकात राज्य पातळी पासून तालुका पातळीपर्यंत तरतूद करावी, अशा सूचना दिल्या. गर्दीचे  व्यवस्थापन विविध अंगांनी करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये इ ितहासातील घटना, सौम्यीकरण, साधन सामग्री, सिद्धता पूर्वसूचना  प्रतिसाद आराखडा क्षमता बांधणी, जिल्हा व तालुका स्तरावर शोध व  बचाव पथके अहवालीकरण या अनुषंगाने तयारी असणे गजरेचे  आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  २00५ ची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सर्वांना देण्यात  आली. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे म्हणाले की जिल्हय़ात  मुख्यत्वे करून लोणी, डव्हा, पोहरादेवी या ठिकाणी मोठय़.ा यात्रा भर तात. या यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन दरवर्षी करण्यात येते. सद्यस्थितीत  मान्सून कालावधी लक्षात घेता व वर्षभर जिल्हय़ातील विविध आ पत्तीचा मुकाबला करताना विविध विभागाचा समन्वय असणे गरजेचे  आहे, असे हिंगे म्हणाले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी वाशिम जिल्हय़ातील विविध आ पत्तीचा व त्यावर उपायांची माहिती प्रास्ताविकातून दिली. सदरील प्रशिक्षणास जिल्हा शल्य चिकीत्सक नसरुदीन पटेल, उ पजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे,  सर्व तहसिलदार, मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के. जिवणे  यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमख उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत देशपांडे, अशांत कोकाटे,  शिवाजी जावळे, माधव गोरे, विशाल हिंगमिरे, अनिल वाघ, सर्व  साधन व्यक्तींनी परिo्रम घेतले. 

१९ ऑगस्टला रंगीत तालीम६0 शाळांच्या आराखड्याची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी प्र ितनिधीक स्वरुपात मालेगाव, कारंजा व वाशिम या तालुक्यातील प्र त्येक एक याप्रमाणे तीन आराखड्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १0.३0 ते ११.३0 या  वेळेत निवडलेल्या शाळेत रंगीत तालीम होणार आहे.