शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युरिया, डीएपी खतावर कृषी विभागाचा भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:53 IST

Agriculture Sector Washim आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

वाशिम : रब्बी पेरणीच्या नियोजनात खताचा अडथळा राहू नये म्हणून कृषी विभागाने युरिया, डीएपी, एनपीके या खतावर भर दिला असल्याचे दिसून येते. एनपीके १६२९०, युरिया ११५१० मे.टन व डीएपी ८४७० मेट्रीक टन खत मंजूर असून, आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.मूग, उडीद पिकाच्या काढणीनंतर सोयाबीनची सोंगणी व काढणी सुरू आहे. रब्बी हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने ३५ हजार ९०० मे.टन खताची मागणी नोंदविली होती. याऊलट वरिष्ठ स्तरावरून ४३ हजार ९५० मे. टन खत मंजूर झाले. खरिप हंगामात रिसोड तालुक्यासह अन्य काही ठिकाणी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. रब्बी हंगामात युरिया किंवा अन्य खतासंदर्भात गैरसोय होणार नाही म्हणून मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले. रासायनिक खत खरेदीसंदर्भात शेतकºयांची फसवणूक किंवा गैरसोय होणार नाही म्हणून कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशिनच्या माध्यमातूनच खत विक्री करावी, कुणीही आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री करू नये, असा इशारा बंडगर यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती