शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र शिरपूर जैनसाठी हवी रेल्वेसुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:06 IST

शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जैनांची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिरपूर जैनला वाशिम रेल्वे रेल्वे स्थानकाशीनजिकच्या प्रमुख मार्गाने जोडावे, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला आहे.वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन हे गाव पार्श्वनाथ अंतरिक्ष तीर्थ स्थानामुळे जैनांची काशी म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. या ठिकाणी नियमित गुजरात, मुंबई बेंगळुरू, हैदराबाद, राजस्थानसह देशातील विविध भागातून जैन भाविक येत असतात. या भाविकांना अकोला किंवा वाशिम रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. तेथून खाजगी गाड्यांचा आधार घेऊन मालेगाव मार्गे शिरपूर येथे यावे लागते. हे यात्रेकरूंसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे शिरपूर जैन तीर्थक्षेत्रासाठी रेल्वे सुविधा करावी आणि यासाठी शिरपूर जैनलानजिकच्या प्रमुख रेल्वे मार्गाने वाशिम रेल्वे स्थानकाशी जोडावे. त्यामुळे येथे येणाºया भाविकांचा अकोला, वाशिमचा फेरा टाळला जाऊ शकतो, अशी मागणी रिसोड मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागणीत केली. त्याशिवाश वाशिम जिल्ह्यात होणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याप्रमाणेच नजिकच्या इतर लहान रस्त्याचाही विकास करावा, रिसोड शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या; परंतु बांधकाम विभागाकडे दायित्व असलेल्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, वाकद, गोहगाव (हाडे) दरम्यानचा नादुरुस्त पुल दुरुस्त करण्यासह रिसोड तालुक्यात औद्योगिक वसाहतीची सुविधा आणि मालेगाव येथील औद्योगिक वसाहतीसाठी राखीव जागेत उद्योग उभारणीसाठी चालना देण्यात यावी, आदि मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिमAmit Jhankअमित झनक