शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिरपूर जैन येथील कुस्त्यांच्या महासंग्रामात दिल्लीचा कृष्णकुमार ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:40 IST

शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल ओंकार कुस्ती मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली होती. या दंगलीमध्ये हिंगोली जालना, वाशिम, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कुर्डवाडी सह मध्यप्रदेश हरियाणा व दिल्ली येथून शेकडो पहेलवान सहभागी झाले होते. ७१ हजार व गणेश घोडमोडेकडून १ किेलो चांदीचा गदा बक्षिस असलेले पहिले बक्षिस दिल्लीच्या कृष्णकुमारने हिंगोलीच्या गजानन पैलवान चित करून पटकाविले.

शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. रात्री १२.३० वाजता या सामन्याचा निकाल लागला.स्थानिक जानगीर महाराज संस्थानच्या क्रिडा मैदानावर महाशिवरात्रीनिमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल ओंकार कुस्ती मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली होती. या दंगलीमध्ये हिंगोली जालना, वाशिम, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कुर्डवाडी सह मध्यप्रदेश हरियाणा व दिल्ली येथून शेकडो पहेलवान सहभागी झाले होते. १७ फेब्रुवारी रोजी संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते दंगलचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरिक्षक हरिष गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती . १८ फेब्रुवारी रोजीची दंगल महाराष्टÑातील नामवंत पहेलवान ५१ गावचे मानकरी असलम काजी, से.नि.पोलिस आयुक्त रामराव वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत सुरु झाली . रात्री उाशिरा पर्यंत चाललेल्या कुस्त्यांच्या महासंग्रामत उमेश इंगोले, रमेश इंगोले, यांच्यातर्फे प्रायोजित ७१ हजार व गणेश घोडमोडेकडून १ किेलो चांदीचा गदा बक्षिस असलेले पहिले बक्षिस दिल्लीच्या कृष्णकुमारने हिंगोलीच्या गजानन पैलवान चित करून पटकाविले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSportsक्रीडा