शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

शेलुबाजार-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:55 PM

शेलुबाजार : शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजी दोन दुचाकींच्या   अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झाली. यात धनंजय साखरे (वय २२, रा.गोग्री) आणि उमेश देशमुख (वय २५, रा.पेडगाव) हे दोन युवक ठार झाले; तर विकास ...

ठळक मुद्देशेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झाली. यात धनंजय साखरे (वय २२, रा.गोग्री) आणि उमेश देशमुख (वय २५, रा.पेडगाव) हे दोन युवक ठार झाले. तर विकास ढगे आणि ज्ञानेश्वर कर्णे हे दोघे गंभीर जखमी झाले.

शेलुबाजार : शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजी दोन दुचाकींच्या   अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झाली. यात धनंजय साखरे (वय २२, रा.गोग्री) आणि उमेश देशमुख (वय २५, रा.पेडगाव) हे दोन युवक ठार झाले; तर विकास ढगे आणि ज्ञानेश्वर कर्णे हे दोघे गंभीर जखमी झाले.दोन दुचाकींची समारोसमोर धडकेत जखमी झालेल्या विकास ढगे यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. गत दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी रात्री दिड वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात ठार झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात