शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:05 IST

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे. त्यानंतर अर्ज स्विकारणे बंद होणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रीका, जात प्रमाणपत्र, संबंधित शैक्षणिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्याचे जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), गॅप आणि ट्रान्स्फर प्रमाणपत्र (लागू असल्यास), महाविद्यालयाच्या प्रचार्यांचे  दुबार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, महाईस्कॉल पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केल्याची प्रिंट व व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी. २८ मे पर्यंत या अर्जांबाबत कार्यवाही न केल्यास व प्रलंबित अर्ज शासन निर्णयानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयांचे अर्ज नस्ती बंद करण्यात येतील व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कॉलेज, शाळेच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती