शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन येथे सिलिंडरने घेतला अचानक पेट; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:05 IST

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देसंतोष शेंडे यांच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे गॅसशेगडी सुरु करण्यासाठी गेले असता सिलिंडरने अचानक पेट घेतला. सिलिंडरने घेतलेला पेट थांबविण्यापर्यंत घरातील अनेक वस्तु जळून खाक झाल्या होत्या. आग विझविताना यामध्ये योगेंद्र किसन शेंडे यांचा हात जळाल्याने ते जखमी झालेत

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला.

शिरपूर जैन येथील भरवस्तीत असलेले संतोष शेंडे यांच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे गॅसशेगडी सुरु करण्यासाठी गेले असता सिलिंडरने अचानक पेट घेतला. सदर बाब शेंडे यांनी आजुबाजुला सांगितल्याने एकच धावपळ झाली. सिलिंडरने घेतलेला पेट थांबविण्यापर्यंत घरातील अनेक वस्तु जळून खाक झाल्या होत्या. आग विझविताना यामध्ये योगेंद्र किसन शेंडे यांचा हात जळाल्याने ते जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.तसेच मदन शेंडे नामक युवकही किरकोळ जखमी झाला. आग विझविण्यासाठी संजय विश्वंभर, पवन महाजन्, शोहेब यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. तसेच घटनेची माहिती पोलीसांना कळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक संजय शिपणे व त्यांच्या सहकारी पोहचले.

शोहेबचे धाडस

शेंडे यांच्या घरातील सिलिंडरने पेट घेतल्याने एकच धांदल उडाल्याने काय करावे कोणालाच सुचत नसताना गावातील शोहेब नामक युवकाने पोते ओले करुन सिलिंडरवर फेकले.तसेच अग्निरोधक यंत्राचा वापर करीत आग विझविण्यासाठी घरात प्रवेश करुन ते विझविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन