शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:34 IST

कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर नविन कामास आरंभ तर नाहीच शिवाय अक्षय तृतीया पुजेसाठी लागणारे साहित्य विक्रेते सुध्दा ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस .  अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त  समजून एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात परंतु यावर्षी कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर नविन कामास आरंभ तर नाहीच शिवाय अक्षय तृतीया पुजेसाठी लागणारे साहित्य विक्रेते सुध्दा ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.२६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण आहे. या सणाकरिता मडके, पत्रावळी आदि साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी बाजारात गर्दी दिसून येत यावर्षी मात्र विक्रेत ग्राहकांच्या प्रतिक्षेत दिसून आले. जिल्हयात कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली आहे. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्याने अक्षय तृतीयेनिमित्त लागणारे साहित्य माठ, रांजण, मटकी, झाडू, पत्रावळी दुकानांवर शुकशुकाट दिसून आला.तसेच अक्षय तृतीयेला  दान केल्यास विविध संकटातून मुक्तता होते असंही मानल्या जाते. अनेक लोक या दिवशी नविन कामाची सुरुवात किंवा एखादया कामाची सुरुवात करतात. तसेच अन्नदान करतात परंतु संचारबंदीमुळे कोणतेच कार्य करता आले नाही.बॉक्स - सोने, गाडी, कपडा खरेदीवर परिणाम४कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेशिवाय कोणतेही दुकाने उघडी नाहीत. अत्यावश्यक सेवेमध्ये सोने, गाडी व कपडा खरेदी येत नसल्याने दरवर्षी कोटयवधी रुपयांची होत असलेली उलाढाल यावर्षी थांबलेली दिसून आली.वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाºया अक्षय तृतीयेला सोने, गाडी किंवा कपडयांची खरेदी शुभ संकेत मानले जातात.परंतु यावर्षी या वस्तु खरेदीला ब्रेक दिसून आला.नविन कार्य करण्यासही लागला ब्रेक४अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.  हा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कायार्चे शुभ फल मिळते. परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमिवर संचारबंदी लागू असल्याने जिल्हयात कोणत्याच नविन शुभकार्यास प्रारंभ झालेला दिसून आला नाही.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या