शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७६.१९ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:07 IST

वाशिम : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकऱ्यांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

ठळक मुद्देकारंजा व मानोरा तालुक्यातील   शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचे टक्केवारीवरून दिसून येते.ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  ११ टक्के विमा हप्त्याच्या ‘क्यापिंग’ची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

वाशिम : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकऱ्यांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सरासरीच्या तुलनेत कारंजा व मानोरा तालुक्यातील   शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचे टक्केवारीवरून दिसून येते. दरम्यान, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी पीक विमा योजनेत नुकसान आणि मिळणाऱ्या भरपाईत फार मोठी तफावत होती. त्यातील सर्व त्रृटी आणि अडथळे शासनस्तरावरून दुर करण्यात आले. ११ टक्के विमा हप्त्याच्या ‘क्यापिंग’ची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पुर्वी मंडळ स्तरावर संपूर्ण शेतीचे नुकसान झाले असेल तरच शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती. आता मात्र वैयक्तीक स्तरावरही पिकांचे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. शासनस्तरावरून बदलण्यात आलेल्या या धोरणाप्रती शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी