शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेडसर; पण स्वाभिमानी महादेवने अंगिकारले स्वच्छतेचे व्रत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 14:00 IST

शेलुबाजार (वाशिम) : तो बालपणापासूनच वेडसर असला तरी त्याच्या अंगी माणूसकी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. भीक मागून पोट भरण्यापेक्षा अंगमेहनत करून विशेषत: स्वच्छतेचे व्रत अंगिकारून तो जीवन जगत आहे

ठळक मुद्देशेलुबाजार (ता.मंगरूळपीर) येथील महादेव भोसले असे नाव असलेल्या या वेडसर व्यक्तीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. महादेव हा दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील दुकाने, हॉटेल्समध्ये जावून संबंधितांकडून केवळ २ रुपये मागतो.ज्याठिकाणी वास्तव्याला आहे, तेथे त्याने ‘स्वच्छता ठेवा’, असे ठळक अक्षरात लिहून ठेवले आहे.

-  साहेबराव राठोडशेलुबाजार (वाशिम) : तो बालपणापासूनच वेडसर असला तरी त्याच्या अंगी माणूसकी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. भीक मागून पोट भरण्यापेक्षा अंगमेहनत करून विशेषत: स्वच्छतेचे व्रत अंगिकारून तो जीवन जगत आहे. केवळ २ रुपयांच्या मोबदल्यात दुकान झाडून देण्याचे काम त्याने स्विकारल्याने त्याच्यातील स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन घडते. शेलुबाजार (ता.मंगरूळपीर) येथील महादेव भोसले असे नाव असलेल्या या वेडसर व्यक्तीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुदृढ आरोग्य आणि मानसिक प्रसन्नता नांदावी, यासाठी प्रथम वास्तव्याचा परिसर सदोदित स्वच्छ राहणे आवश्यक आहे. याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. यामाध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेत अनेक सामाजिक संघटनांनीही सक्रीय सहभाग नोंदविल्याने स्वच्छतेच्या कार्याला चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सर्वत्र सुरू असलेल्या स्वच्छतेच्या या मोहिमेला नकळत का होईना शेलुबाजार येथील वेडसर महादेव भोसले याचाही हातभार लागत आहे. महादेव हा दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील दुकाने, हॉटेल्समध्ये जावून संबंधितांकडून केवळ २ रुपये मागतो. त्याबदल्यात हातात झाडू घेवून तो स्वच्छता करून देतो. त्यामुळे संबंधित दुकानदारही त्याला २ रुपये देण्यासाठी कधी नकार देत नाहीत. विशेष बाब म्हणजे महादेव भोसले हा गावात ज्याठिकाणी वास्तव्याला आहे, तेथे त्याने ‘स्वच्छता ठेवा’, असे ठळक अक्षरात लिहून ठेवले आहे. अशा या स्वच्छताप्रेमी महादेवच्या कार्याचे शेलुबाजारात सर्वत्र कौतुक होत आहे. महादेवचे आई-वडिलही होते स्वच्छतेचे सेवेकरी!स्वच्छता हीच सेवा, हा उद्देश बाळगून महादेव भोसलेचे आई-वडिलही शेलुबाजार येथील आठवडी बाजारात शेणा-मातीने ओटे सारवून देण्याचे काम करित असत. त्याबदल्यात मिळणाºया थोड्याथोडक्या पैशांवर कुटूंबाचा चरितार्थ चालत असे. तीच सवय महादेवलाही लागली. आता त्याचे आई-वडिल हयात नाहीत; पण त्यांनी अंगिकारलेले स्वच्छतेचे व्रत महादेवने पुढेही कायम ठेवले.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान