शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirusinWashim : आणखी एकाचा मृत्यू; ७२ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:12 IST

आणखी ७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २८७६ वर पोहचली.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रिसोड येथील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २८७६ वर पोहचली. ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी यामध्ये ७२ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसर १, सिव्हील लाईन्स परिसर ३, ध्रुव चौक परिसर १, आययुडीपी परिसर २, शिवचौक परिसर १, चामुंडादेवी परिसर २, सुंदरवाटिका परिसर २, सोनारवेस परिसर ३, शुक्रवार पेठ परिसर १, चंडिकावेस परिसर २, पोलीस स्टेशन परिसर २, समता नगर परिसर १, काळे फाईल परिसर ३, गड्डीपुरा येथील २, अनसिंग येथील १, सावरगाव येथील १, शिरपुटी येथील ३, दुधखेडा येथील १, मोठा उमरा येथील १, देवठाणा येथील १, विळेगाव येथील १, शेलगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील १, इचा-नागी येथील १, मानोरा शहरातील २, खांबाळा येथील २, मालेगाव शहरातील १८, मुंगळा येथील २, शिरपूर जैन येथील १, अमानी येथील ३, मारसूळ येथील १, रिसोड तालुक्यातील मांगुळझनक येथील १, किनखेडा येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसर १, टेलिकॉम कॉलनी परिसरातील १, शांतीनगर परिसरातील १ अशा ७२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८७६ वर पोहोचली असून, त्यातील ५४ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १९६१ लोक बरे झाले. दरम्यान, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेतली.

४६ जणांना डिस्चार्जसोमवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  वाशिम शहरातील आययुडीपी १, रावले नगर १, देवपेठ ३, शुक्रवार पेठ १, कारागृह परिसर ३, रेखाताई शाळेसमोरील १, योजना पार्क १, दंडे चौक परिसर ७, शिव चौक परिसर १, विनायक नगर परिसर १, सौदागरपुरा परिसर १, वांगी ५, काजळंबा ४, घोटा ३, शिरपुटी १, रिसोड शहरातील १, गुलबावडी १, सवड ३, किनखेडा १, मांगवाडी १, मानोरा तालुक्यातील चोंडी १, कारंजा लाड तालुक्यातील धामणी १, मालेगाव शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर १ व इतर ठिकाणच्या २ व्यक्तींचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम