शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:23 IST

शनिवारी आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २०९३ वर पोहचली.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ५ सप्टेंबर रोजी निष्पन्न झाले. दरम्यान शनिवारी आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २०९३ वर पोहचली.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये ४४ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील महात्मा फुले चौक परिसर १, तिरुपती सिटी परिसर १, गुप्ता ले-आऊट परिसर १, ध्रुव चौक परिसर १, मन्नासिंग चौक परिसर १, सिव्हिल लाईन परिसर १, आययुडीपी परिसर १, रावले नगर १, घोटा ३, शिरपुटी १, रिसोड शहरातील नगरपालिका परिसर १, कासार गल्ली येथील १, शहरातील इतर परिसरातील २, सवड ३, मांगवाडी १, किनखेडा येथील १, रिठद १, मालेगाव शहरातील ३, मंगरुळपीर शहरातील रशीद नगर परिसर १, बायपास रोड १ व इतर परिसरातील १, जनुना २, लाठी १, नांदखेडा १, कारंजा लाड शहरातील गुरुकृपा हॉटेल परिसर १, अंकुश काळे नगर १, शिक्षक कॉलनी परिसर १, मानक नगर परिसर १, तुषार कॉलनी परिसर १, जयस्तंभ चौक परिसर १, जगदंबा मंदिर परिसर १, शहरातील इतर ठिकाणचे २, प्रगती नगर १, धामणी १, मानोरा तालुक्यातील चोंडी १ अशा एकूण ४४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची एकूण संख्या २०९३ वर पोहोचली असून, त्यातील ३७ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १४७० लोक बरे झाले. शनिवारी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता ५८५ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम, कळंबा येथील रुग्णाचा मृत्यूवाशिम शहरातील सुभाष चौक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा, तसेच जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कळंबा महाली येथील ७० वर्षीय व्यक्तीचा ४ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या