शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

CoronaVirus in Washim : आणखी तिघांचा मृत्यू ; ६६ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:13 IST

आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. 

वाशिम : जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत १०५ जणांचे मृत्यू झाले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात ६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ५०३१  वर पोहोचली आहे. सोमवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सोमवारी दिवसभरात ६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवार पेठ ३, तिरुपती सिटी १, जैन चौक परिसर १, जिल्हा परिषद परिसर १, जुनी पोलीस वसाहत परिसर ३, लाखाळा ४, योजना कॉलनी परिसर १, चांडक ले-आउट परिसर १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर १, आययुडीपी कॉलनी परिसर १, माऊलीनगर १, इतर ठिकाणचा १, अनसिंग २, जांभरूण १, राजगाव १, दापुरा १, सुपखेला ४, उमरा कापसे येथील १, सावरगाव बर्डे कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसर १, अकोला फाटा परिसर १, इराळा कॅम्प परिसर १, मसला पेन येथील १, नागरतास १, आमखेडा १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, हराळ येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे १०, कवठळ येथील २, कारंजा लाड शहरात १२, लोणी येथील १, पारवा पोहर येथील १ अशा ६६ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५०३१ वर पोहचली असून यापैकी ४२६० जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या