शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी चौघांचा मृत्यू; ७० पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:49 IST

७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या २१६३ वर पोहोचली आहे.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे रविवारी दिवसभरात ७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या २१६३ वर पोहोचली आहे. दरम्यान रविवारी ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंंतेत अधिकच भर पडत आहे. रविवारी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी आणखी ७० जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील देवपेठ ४, शुक्रवार पेठ २, योजना पार्क परिसर १, रेखाताई विद्यालय समोरील परिसर १, जिल्हा कारागृह परिसर ३, गोंदेश्वर परिसर १, बाहेती गल्ली परिसर २, सप्तश्रृंगी परिसर २, इनामदारपुरा १, चामुंडादेवी परिसर ३, चांडक ले-आऊट परिसर २, सुपखेला १, भटउमरा १, मालेगाव शहरातील २, मेडशी १, रिसोड शहरातील २, बेंदरवाडी येथील १३, सवड १, महागाव १, वडजी १, करडा १, कारंजा लाड शहरातील रेणूका कॉलनी परिसर १, सिंधी कॅम्प परिसर १, शिवाजी चौक परिसर १, भडशिवणी ३, शेलुवाडा ४, गायवळ १, लाडेगाव १, खानापूर १, पोहा १, इंझोरी १, मंगरुळपीर शहरातील १, नागी १, वनोजा ६, शेलुबाजार येथील १ अशा ७० जणांचा समावेश आहे. आता एकूण रुग्णसंख्या २१६३ वर पोहचली असून, यापैकी १५०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण ६१६ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम, रिसोड येथील प्रत्येकी दोघांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. वाशिम शहरातील इनामदारपुरा येथील ७५ वर्षीय महिला, महात्मा फुले चौक परिसरातील ७० वर्षीय महिला, रिसोड शहरातील वाणी गल्ली येथील ७७ वर्षीय पुरुष व पठाणपुरा येथील ६६ वर्षीय महिलेला उपचारादरम्यान ६ सप्टेंबरला रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला असून, एकाने आत्महत्या केली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या