शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ५३ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:40 IST

CoronaVirus in Washim आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद ५ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद ५ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत ९६ जणांचे मृत्यू झाले. दरम्यान सोमवारी दिवसभरात ५३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४६५७ वर पोहोचली आहे. सोमवारी ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.आॅक्टोबर महिन्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका अजून टळला नाही. सोमवारी दिवसभरात ५३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील ३, नवीन पोलीस वसाहत परिसर १, दत्तनगर येथील २, समर्थनगर १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा १, जैन कॉलनी येथील १, देवपेठ १, गणेशपेठ २, आनंदवाडी येथील १, तोंडगाव येथील २, अनसिंग येथील १, जांभरुण भिते येथील १, वारा जहांगीर येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, रिसोड शहरातील २, मोठेगाव येथील १, नेतन्सा १, मानोरा शहरातील २, वसंतनगर येथील ३, भिलडोंगर येथील १, मालेगाव शहरातील ३, वारंगी येथील १, जऊळका येथील ३, मंगरूळपीर शहरातील १, दाभाडी ३, पिंपळखुटा ३, सनगाव १, सावरगाव येथील १, कारंजा लाड तालुक्यातील भामदेवी येथील ३, कामरगाव येथील १ व्यक्तींचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६५७ वर पोहचली असून यापैकी ३९५१ जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या