शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : जिल्ह्यात परतणाऱ्यांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:00 IST

परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्ह्यातून बोराळा हिस्से (ता.वाशिम), भोयणी (ता.मानोरा) व दादगाव (ता.कारंजा) येथे आलेली प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या तिन्ही गावांतील १६०० जणांची तपासणी रविवारपर्यंत करण्यात आली. त्यातच बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात तब्बल ५१ जण असून यामध्ये वाशिम येथील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर व चार कर्मचारी आल्याने शहरातील खासगी डॉक्टरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवक हा कोरोनाबाधित असल्याचे ६ जूनला सायंकाळी स्पष्ट झाले. हा युवक यापूर्वी अमरावती येथून एकदा जाऊन आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या युवकाच्या संपर्कात वाशिम येथील एका खासगी दवाखान्यात चार डॉक्टर व चार कर्मचाºयांसह कुटुुंबातील २० आणि गाव परिसरात २३ जण आल्याची माहिती आहे. या सर्वांना ‘क्वारंटीन’ केले असून, ७ जून रोजी जवळपास २० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले.३६६ पैकी ३३७ अहवाल निगेटिव्ह४आतापर्यंत जिल्ह्यातील ३६६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३३७ अहवाल निगेटिव्ह आले. ७ जून रोजी २३ अहवाल निगेटिव्ह आले असून, यामध्ये दादगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचाही समावेश असल्याने दादगाववासियांना दिलासा मिळाला.४११ अहवाल पॉझिटिव्ह असून, यापैकी दोघांचा मृत्यू, सहा जणांना डिस्चार्ज तर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशातून वाशिम येथे आलेल्या युवतीचा अहवाल मध्यप्रदेशात गणण्यात आला. परंतू, तिच्यावर वाशिम येथे उपचार सुरू असल्याने एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार आहे.

४१८ अहवाल प्रतिक्षेत आहेत.मानोरा तालुक्यातील भोयणी, कारंजा तालुक्यातील दादगाव आणि वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से ही तिनही गावे सील केली असून, आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण व तपासणी सुरू आहे. बोराळा हिस्से येथील रुग्णाच्या संपर्कात जवळपास ५१ जण आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. दादगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत.- डॉ.अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या