शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Coronavirus in Washim : आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण १४६८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 11:59 IST

सोमवार, २४ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ३७ रुग्णांची यामध्ये भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, २४ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ३७ रुग्णांची यामध्ये भर पडली. आता कोरोनाबाधितांची संख्या १४६८ वर पोहोचली आहे. यापैकी ३८७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, सोमवारी २८ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातन सुटी देण्यात आली.बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अन्य संदिग्धांचे अहवालही पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २४ आॅगस्ट रोजी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील अयोध्यानगर परिसरातील ७, इंदिरा चौक परिसरातील ३, शुक्रवार पेठ परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील ३, इंगोले ले-आऊट परिसरातील २, शिंपी वेताळ परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, अनसिंग येथील १, ढिल्ली येथील ३, वारा जहांगीर येथील २, हिवरा रोहिला येथील १, मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील २, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील ३, साळीपुरा येथील २, वाणीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, काजळेश्वर येथील १ अशा व्यक्तींचा समावेश आहे.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४६८ वर पोहोचली असून, त्यातील २६ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १०५४ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत.२८ जणांची कोरोनावर मातवाशिम शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, भरजहांगीर येथील ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर परिसरातील १, शिवनगर येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील ३, मानोरा तालुक्यातील गिंभा येथील १ अशा २८ व्यक्तीला सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या