शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : 'हाेम आयसाेलेशन'मध्ये ६७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 13:05 IST

Washim corona News सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे.

- संतोष वानखडे

 लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतू, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यात गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या गृह विलगीकरणात ६७ रुग्ण आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतल्याने जुलै ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी  कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या गृह विलगीकरणात ६७ रुग्ण असून यामध्ये रिसोड व मानोरा तालुक्यातील एकही रुग्ण नाही. प्रशासनाची गृहविलगीकरणासाठी काय व्यवस्था ? गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी संबंधित रुग्णाचा आढावा घेतात. काही त्रास जाणवल्यास त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले जाते. कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

सध्या जिल्ह्यात ६७ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचा वाॅच आहे.

-  एस. षण्मुगराजन, जिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या