शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Washim : आणखी ५३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १७२२ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:16 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, ३० आॅगस्ट रोजी यामध्ये आणखी ५३ रुग्णांची भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, ३० आॅगस्ट रोजी यामध्ये आणखी ५३ रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधितांची संख्या १७२२  वर पोहोचली असून, यापैकी ४३६  रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग आॅगस्ट महिन्यात अधिकच वाढत असून, यामध्ये ३० आॅगस्ट रोजी आणखी ५३ रुग्णांची भर पडली.  यामध्ये वाशिम शहरातील पोस्ट आॅफिस जवळील ३, सुभाष चौक २, गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन परिसरातील १, टिळक चौक येथील २, निमजगा येथील ३, इमानदारपुरा येथील १, देवपेठ येथील १, कोकलगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथील येथील १, शेलूबाजार येथील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १,  पसरणी येथील १, शेलुवाडा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, देशमुख गल्ली येथील १, किनखेडा येथील १६, येवती येथील २, सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १ अशा ५३ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७२२ झाली असून, यापैकी १२५५ जणांनी कोरोनावर मात केली.--खडकी येथील एका जणाचा मृत्यू२९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे दाखल झालेल्या व अ‍ॅन्टिजन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रिसोड तालुक्यातील खडकी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा ३० आॅगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात किती जण आले, याची माहिती आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण केले जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १२५५ जणांची कोरोनावर मातएकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. १७२२ रुग्णांपैकी आतापर्यंत १२५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ४३६ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम