शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी २५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९१ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:21 IST

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९१ चा आकडा गाठल्याचे चित्र असून यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वाशिम : जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसांत तब्बल २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९१ चा आकडा गाठल्याचे चित्र असून यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री उशिरा ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये १७ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. यामध्ये मांगवाडी, रिसोड येथील १०, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील ३, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, कारंजा लाड शहरातील दिल्ली वेस परिसरातील १ व नगरपरिषद परिसरातील १ आणि वाशिम शहरातील ध्रुव चौक परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.

३६ जणांची कोरोनावर मातजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी उपचार घेणाºया ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

१३० अहवालांकडे लक्षयापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. १९ व २० जुलै रोजी जवळपास १३० जणांचे स्वॅब घेण्यात आले. याचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो, याकडे लक्ष लागून आहे.

१८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यातील १७९ आणि जिल्हयाबाहेर ८ अशा एकूण १७० कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या