शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:55 IST

आता कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ३०९ झाली असून, यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम : १६ जुलै रोजी दिवसभरात १६ जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ३०९ झाली असून, यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १६ जुलै रोजी एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केली.गुरूवारी सकाळी ब्राह्मणवाडा (ता. वाशिम) येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री ७.३० वाजता आणखी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १, पांगरीकुटे (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. मंगरूळपीर शहरातील बाधित व्यक्तींमध्ये बढाईपुरा परिसरातील ५, पठाणपुरा परिसरातील १ व श्रीराम नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी येथील १, सहारा कॉलनी येथील १, इंदिरा नगर १, शिक्षक कॉलनी १ व पोलीस क्वार्टर परिसरातील १ अशा एकूण ५ व्यक्तींना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३०९ झाली असून यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२० जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सात जणांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या