शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी ११४ पॉझिटिव्ह; ७५ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:48 IST

११४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६९० वर पोहचली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६९० वर पोहचली. दरम्यान ७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये ११४ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसर १३, अकोला नाका परिसर २, विनायक नगर परिसर १, शिवाजी नगर परिसर १, शुक्रवार पेठ परिसर १, काळे फाईल परिसर ४, काळे हॉस्पिटल परिसर १, सिव्हील लाईन १, महात्मा फुले चौक परिसर २, पाटणी चौक परिसर १, माधव नगर परिसर १, आययुडीपी परिसर १, रेल्वे क्वार्टर परिसर १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहापूर टॉवर परिसर १, धुमका १, देपूळ २, शिरपुटी ७, हिवरा रोहिला २, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे १, सोनाळा १, मानोरा शहरातील १, चोंडी १०, इंझोरी १, दापुरा १, कारंजा लाड शहरातील ८, शेमलाई येथील १, टाकळी येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, सोनखास २, चिंचाळा २, जोगलदरी १, पिंप्री १, शेलूबाजार ६, रिसोड शहरातील ६, देगाव ७, केनवड १२, रिठद १, शेलगाव राजगुरे १, आसेगाव पेन १, येवती येथील १ अशा एकूण ११४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची एकूण संख्या २६९० वर पोहोचली असून, त्यातील ४९ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १८८४ लोक बरे झाले. शनिवारी ७५ जणांना डिस्चार्ज दिला. आता ७५६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम