शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १८ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:49 IST

Washim coronavirus news २३ नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर १८ जण पाॅझिटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात तब्बल २२ दिवसानंतर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. सोमवारी दिवसभरात १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. आता एकूण कोरोनाबाधितांचा संख्या ५९६७ वर पोहचली आहे. दरम्यान सोमवारी ७  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.२२ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नव्हता. २३ नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर १८ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये   वाशिम तालुक्यातील बोराळा येथील १, रिसोड शहरातील ३, येवती येथील १, देऊळगाव बंडा येथील २, मानोरा शहरातील १, भुली येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, डही येथील १, शिरपूर येथील १, वसारी येथील १, मारसूळ येथील १, किन्हीराजा येथील १, कारंजा लाड शहरातील साळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणच्या २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. सोमवारी सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५९६७ वर पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या