शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात तीन संदिग्ध; नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:14 IST

वाशिम : २४ एप्रिल रोजी ‘कोरोनामुक्त’ म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यात, महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता ...

वाशिम : २४ एप्रिल रोजी ‘कोरोनामुक्त’ म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यात, महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. ‘हॉट स्पॉट’ एरिया म्हणून परिचित असलेल्या पालघरमधून आलेली एक गर्भवती महिला यासह अन्य दोन अशा एकूण तीन संदिग्ध व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे  नमुने २९ एप्रिल रोजी अकोला येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर अहवालाकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. अमरावती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती, पालघर येथून आलेली एक गर्भवती महिला तसेच एक ‘सारी’चा रुग्ण अशा एकूण तीन जणांच्या घशातील स्त्रावाचे  नमुने घेऊन अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. तुर्तास वाशिम जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या