शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:59 IST

वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला येथील प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने तपासणीसाठी स्वॅब नमुने येत असल्याने ताण वाढला आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. दरम्यान, १३ जुलै रोजी जिल्हयात आणखी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या २५३ झाली आहे.जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने सुरूवातीला नागपूर व पुणे येथील प्रयोगशाळेत संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर अकोला येथे सुविधा उपलब्ध झाल्याने नमुने तपासणीसाठी अकोला पाठविले जात होते. अकोला येथील ताण वाढल्याने आता यवतमाळ येथील प्रयोगशाळेत जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.१३ जुलै रोजी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता एकूण रुग्णसंख्या २५३ झाली. यापैकी १३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, १०७ जणांनी कोरोनावर मात केली तर सात जणांचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाYavatmalयवतमाळ