शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १०३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:41 PM

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शतक ओलांडत १०३ चा आकडा गाठला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीर शहरातील चार, वाशिम शहरातील तीन अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल १ जुलै पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शतक ओलांडत १०३ चा आकडा गाठला. यापैकी दोघांचा मृत्यू तर ७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत २७ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत गेली. जुलै महिन्यातही पहिल्याच दिवशी सात जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये वाशिम शहरातील ३ व मंगरूळपीर शहरातील चार जणांचा समावेश आहे. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील २४ वर्षीय महिला, रावले नगर परिसरातील एक व सिव्हिल लाईन्स परिसरातील एक अशा दोन २० वर्षीय युवकांचा समावेश आहे. अल्लाडा प्लॉट परिसरातील महिला यापूर्वीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे तर दोन्ही युवक परदेशातून परतले आहेत. बुधवारी दुपारी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी मंगरूळपिरातील चार पॉझिटिव्ह तर उर्वरित ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष, ६५ व ३२ वर्षीय महिला व ०७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण बिलाल नगर, मंगरुळपीर येथील असून ते अकोला येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या