शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : डॉक्टरांनी स्वत:च तयार केले संरक्षक कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 11:23 IST

मालेगाव शहरातील डॉक्टरांनी स्वत:च एक विशिष्ट प्रकारची कीट निर्माण करुन रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संरक्षक कीट प्रशासनाकडून मिळत नसल्याने काही खासगी डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा सुध्दा झाली परंतु अद्याप सुरक्षा कीट प्राप्त करण्यात आली नाही. यावर मात करीत मालेगाव शहरातील डॉक्टरांनी स्वत:च एक विशिष्ट प्रकारची कीट निर्माण करुन रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे.कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पीपीई कीट (संरक्षक कीट ) मिळाली नसल्याने शहरातील डॉ. माने , डॉ देवळे , डॉ चव्हाण यासह काही जणांनी स्वत: ट्रेलरकडून ट्रीपल लेअर असलेले मास्क व संपूर्ण शरीर झाकल्याजाईल असा ड्रेस तयार करुन घेतला आहे. कोरोना विषाणू संक्रमण वाढतेय . त्यापासून वाचण्यासाठी अत्यंत आवश्यक एन - ९५ मास्कचा सर्वत्र तुटवड आहे . त्यामुळे रुग्ण तपासणीवेळी कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी डॉक्टरांनीही ट्रिपल लेअर मास्कच्या सहायाने विशिष्ट प्रकारचा ड्रेस शिवून घेऊन ढाल केली आहे . थुकणे , शिंकण्यातून बोलताना थुकी अंगावर जाऊ शकते . त्यामुळे त्यापासून बचावासाठी मालेगांवच्या डॉ विवेक माने आणि त्यांच्या मित्र मंडळीनी शक्कल लढविली. त्यांचे मित्र दिलीप महाजन , संतोष तिखे मिळून एक असा ड्रेस तयार केला ज्यात पूर्ण अंग झाकून घेतल्या जाते. एक टोपी आहे ज्यामुळे जंतू डोक्यावर येत नाही चशमा आणि मास्क मुळे तोंड आणि नाक ही सुरक्षित राहते .ही किट त्यांनी स्वत: सह आपल्या दवाखान्यातिल सर्व कर्मचारी यांनाही दिली आहे .कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरंक्षण करण्यासाठी ही किट तयार करून रुग्ण सेवा सूरु आहे , यामुळे फायदा होतों आहे- डॉ. विवेक माने, मालेगावकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा देण्यात येत आहे. अत्यावश्यक असल्यासच दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे- डॉ. सतिष घुगे, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर