शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:50 IST

२९ जुलैपर्यंत ४३ हजारापेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोनाबाधित  रुग्ण आढळून आलेल्या जवळपास २७ ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून, २९ जुलैपर्यंत ४३ हजारापेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से, तामशी, निमजगा, रिसोड तालुक्यातील कन्हेरी, आसेगाव पेन, मालेगाव तालुक्यातील राजुरा, खेर्डा, भेरा यासह मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.  आतापर्यंतच्या तपासणी मोहिमेवरून या नागरिकांची प्रकृती ठणठणीत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहितीदेखील घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू संसर्गाची ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी किंवा भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी मोहिम असून, या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. सर्वांनीच आरोग्य तपासणी करून घ्यावीमधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग अधिक घातक असल्याचे दिसून येते. याबरोबरच अन्य आजार असलेल्या नागरिकांनीदेखील सतर्कता म्हणून मोहिमेदरम्यान तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या