शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४८८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:31 IST

जिल्ह्यात आणखी ५० जणांना ्कोरोना संसर्ग झाला आहे.

वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. शुक्रवार २४ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आणखी ५० जणांना ्रकोरोना संसर्ग झाला आहे. आता एकूण रुग्णसंख्या ४८८ झाली आहे. सध्या २०३ जणांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य विभागाला गुरुवार २३ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५, शिक्षक कॉलनी परिसरातील १, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि वाशिम शहरातील विनायक नगर परिसरातील एका व्यक्तीचा समावेश होता. शुक्रवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील २३, मंगरूळपीर तालुक्यातील ३, रिसोड तालुक्यातील १३ आणि कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यात वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील २, गंगू प्लॉट ५, सोफीनगर १, शुक्रवार पेठ १, जानकी नगर ४, लाखाळा येथील ३ आणि सिंधी कॉलनी परिसरातील एका व्यक्तीसह कळंबा महाली येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी द. १, नांदगाव १, वनोजा येथील १ असे अशा एकूण ३ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. त्याशिवाय रिसोड तालुक्यातील रिसोड शहरातील पठाणपुरा १, आसन गल्ली १ आणि मांगवाडी येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

२९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्जजिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सोमवार १९ जुलै ते गुरुवार २३ जुलैपर्यंत ८८ व्यक्तींनी कोरोना संसर्गावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शुक्रवारी आणखी २९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या