शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत होणार कोरोना चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 15:57 IST

Washim News जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत.

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना बाधितांचा लवकर शोध घेवून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी घेतला असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत.कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली वाढ पाहता सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. याउलट अशा रुग्णाचे निदान होण्यास विलंब झाल्यास या बाधितांपासून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना व इतर नागरिकांना संसर्ग होवून कोरोनाचा फैलाव होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या