शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:03 IST

शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.उन्हाची तीव्रता वाढली की, सर्वच नागरिक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी उसाचा रस लस्सी, मठ्ठा, कुल्फी, आइस्क्रीम यासह शितपेयाकडे धाव घेतात. पण यावर्षी राज्याला कोरोनाची पृष्ठभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गत चार-पाच महिन्यांपासून शितपेय व्यवसायिकांनी केलेले नियोजन कोमलडल्याने सदर व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न पुढे आला आहे.  एप्रिल व मे हे दोन महिने अधिक व्यवसाय देणारे असतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरतात. पण लॉकडाउन सुरू झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या मे महिना अर्धा संपला असून काही दिवसातच पावसाचे आगमन होणार आहे.त्यामुळे शीतपेय विक्रीचा मुख्य व्यवसाय बुडाल्याने व्यावसियीकांना फटका बसला. अनेकांनी व्यवसायात केला बदलशितपेय विक्रेत्यांना यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमिवर व्यवसाय करता आला नसल्याने अनेकांनी भाजीविक्री, फळ व्यवसायायासह दुसºया व्यवसायाला पसंती दिल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय