शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : रुग्णसंख्या वाढताच खाटांच्या संख्येतही वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:14 IST

जिल्ह्यात सध्या १२६० खाटा उपलब्ध असून, आणखी खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठ यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १२६० खाटा उपलब्ध असून, आणखी खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठ यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले.मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून, जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संदिग्धांचे अहवालही पॉझिटिव्ह येत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चढती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय यासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे जून महिन्यात जवळपास ४५० खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध केल्या होत्या. जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताच, रुग्णांसाठी खाटा अपूऱ्या पडू नये म्हणून प्रशासनाने अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला. जुलै महिन्यात जवळपास ६८० खाटा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात एकूण खाटांची संख्या ११३० वर पोहचली. आता कारंजा येथे ८० आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ५० अशा एकूण १३० खाटा उपलब्ध झाल्याने सध्या जिल्ह्यात एकूण १२६० खाटा उपलब्ध आहेत. आणखी अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील खाटा अपूºया पडू नये म्हणून वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला. सध्या जिल्ह्यात १२६० खाटा उपलब्ध असून, वेळप्रसंगी आणखी खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या संपर्कात आहोत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या