शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले २०७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:55 IST

Washim district Corona Update दोन वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, नव्याने २०७ रुग्ण आढळले आहेत.

वाशिम : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान, आज दोन वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, नव्याने २०७ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या १२ हजार ३०२ झालेली आहे, तर सध्या १,५२० जणांवर उपचार सुरू आहेत. आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील २, देवपेठ येथील १, हिंगोली नाका परिसरातील ३, दत्तनगर येथील ३, अल्हडा प्लॉट येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ७, गुरुवार बाजार परिसरातील १, समर्थनगर येथील १, गवळीपुरा येथील १, लाखाळा येथील २, माधवनगर येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ७, जिल्हा महिला बाल विकास विभाग येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शिवाजी विद्यालय परिसरातील १, डायट परिसरातील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, समाजकल्याण विभाग येथील १, विवेकानंद कॉलनी येथील १, काळे फाइल्स येथील २, इन्नानी पार्क येथील १, महेशनगर येथील ३, जिल्हा परिषद परिसरातील २, शुक्रवार पेठ येथील १, आनंदवाडी येथील १, पाटणी चौक येथील १, नालंदानगर येथील २, रिसोड रोड परिसरातील १, आययूडीपी कॉलनी येथील ४, महात्मा फुले चौक येथील १, सरस्वतीनगर येथील १, दिघेवाडी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अनसिंग येथील २, अंजनखेडा फॅक्टरी परिसरातील ३, तोंडगाव येथील १, झोडगा येथील १, सोनखास येथील १, जांभरूण नावजी येथील १, येवती येथील १, कृष्णा येथील १, सावरगाव जिरे येथील १, हिवरा रोहिला येथील २, पार्डी टकमोर येथील १, सुपखेला येथील १, कार्ली येथील २, मालेगाव शहरातील १०, जऊळका येथील ३, मेडशी येथील १, मुंगळा येथील १, आमखेडा येथील १, देवठाणा येथील १, कळंबेश्वर येथील १, मंगरूळपीर शहरातील नगर परिषद परिसरातील ३, अशोकनगर येथील १, जांभ रोड परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, पारवा येथील १, मंगळसा येथील २, आसेगाव येथील २, पेडगाव येथील १, पोटी येथील १, जनुना येथील १, अरक येथील २, कासोळा येथील १, धानोरा येथील १, वनोजा येथील १, सोनखास येथील २, लावणा येथील १, धोत्रा येथील १, कारंजा शहरातील पहाडपुरा येथील १, बायपास परिसरातील १, शांतीनगर येथील १, प्रगतीनगर येथील १, आश्रम परिसरातील २, उंबर्डा बाजार येथील ६, कामरगाव येथील २, गिर्डा येथील १, रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील २, चिखली बँक परिसरातील २, सिव्हिल लाइन्स येथील ३, लोणी फाटा येथील २, एकतानगर येथील १, शिवाजीनगर येथील १, ब्राह्मण गल्ली येथील १, अग्रवाल भवन परिसरातील १, वाशिम नाका परिसरातील १, महानंदा कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, मांगवाडी येथील २, भापूर येथील १, भर जहांगीर येथील २, लोणी येथील १, कवठा येथील १, गोभणी येथील २, गोवर्धन येथील १, वडजी येथील १, धोडप येथील १, निजामपूर येथील २, मोठेगाव येथील १, मांगूळ येथील १, केशवनगर येथील १, नंधाना येथील १, पिंप्री येथील ७,  सवड येथील ६, घोटा येथील १, वाकद येथील २, हराळ येथील १, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १, पाळोदी येथील १, असोला येथील १, शेंदुरजना येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या